Posts

Showing posts from January, 2021

७ महत्त्वाच्या self improvement टिप्स ज्या २०२१ मध्ये यश मिळवून देतील

Image
नवीन वर्षाची सुरवात स्वतःच्या डेव्हलपमेंट पासून केली तर नक्कीच त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. स्वतःमध्ये सुधारणा केल्या शिवाय आपण अर्थपूर्ण जीवन जगू शकत नाही. स्वतःमध्ये सुधारणा केल्यामुळे आपल्या आयुष्याची quality सुधारते या माझ्या मतासोबत तुम्ही सहमत आहात का? नवीन वर्षात  self improvement  करून तुम्हाला यशस्वी वाटचाल करायची आहे का? तुमचे उत्तर हो असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे.    चला तर मग जाणून घेऊ त्या सात गोष्टी ज्या  अंमलात आणून Self improvement करु शकतो. १. ध्येय लिहा आणि रोज वाचा :- ध्येय निश्चित करणे हे खूप महत्त्वाचे आहे. जर आपलं काही ध्येय नसेल तर आयुष्य समुद्रात भरकटलेल्या नावे सारखे बनून जाते, ज्याला कुठे पोहोचायचे आहे हेच माहीत नसते. ध्येय फक्त विचारात असून उपयोग नाही. फक्त विचार करून ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. ध्येय पूर्ण करण्यासाठी discipline , consistency आणि planning खूप गरजेचे आहे. Proper planning आपले ध्येय पुर्ण करण्यासाठी जरुरी आहे. Planning करण्यासाठी सगळ्यात आधी ते लिहिणे गरजेचे आहे. तुमची ध्येयं लिहा आणि ती रोज सकाळी वाचा. रोज...