Posts

जगातील सर्वात महागडे गिफ्ट कोणते आहे माहित आहे का?

Image
  ते ना सोन्याचे असते, ना हिऱ्याचे. ते कोणत्याही शोरूममध्ये मिळत नाही, Amazon वर ऑर्डर करता येत नाही आणि कोणत्याही आकर्षक गिफ्ट बॉक्समध्ये पॅकही करता येत नाही. तरीही हे असे महागडे गिफ्ट आहे की ज्याची किंमत पैशात मोजता येत नाही. आणि ते गिफ्ट म्हणजे... मनापासून ऐकून घेणे आणि समजून घेणे. आजच्या जगात ही गोष्ट इतकी दुर्मिळ झाली आहे की ज्याला ती मिळते, तो ती आयुष्यभर विसरत नाही. आपण अनेकदा एखाद्याला आनंदी करण्यासाठी महागडे गिफ्ट देतो.मोबाईल, घड्याळ, दागिने, ब्रँडेड वस्तू...पण स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्हाला आयुष्यात मिळालेलं सर्वात महागडं गिफ्ट कोणतं आठवतं? कदाचित काही आठवेल. पण त्याहून जास्त स्पष्टपणे तुम्हाला तो क्षण आठवत असेल, जेव्हा एखाद्या कठीण काळात कोणीतरी तुमचं बोलणं शांतपणे ऐकलं होतं. तुमच्या भावना समजून घेतल्या होत्या.  तुम्हाला जज केले नव्हते. फक्त तुमच्यासोबत उभं राहिलं होतं. कारण वस्तू विसरल्या जातात. भावना लक्षात राहतात. Join Now

Creative Confidence : Creativity वाढवण्याच्या पॉवरफुल टिप्स

Image
तुम्ही creative आहात का? बऱ्याच लोकांना असे वाटते आपण creative नाही. बऱ्याच जणांचं असं म्हणणे असते कि artist, designer, musician, animator, architect हे लोक creative असतात. तुमचं देखील असं मत असेल तर हा ब्लॉग पूर्ण वाचा. तुमचे मत बदलून जाईल. प्रत्येक व्यक्ती creative होऊ शकते. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, कोणत्याही position ला असाल तुम्ही तुमच्या कामाला creative करू शकता. कामात नवीन गोष्टी आणल्यामुळे लोकांचे काम सोपे होत असेल तर त्याला देखील creativity मानले जाते. creative confidence म्हणजे नवीन idea design करणे आणि त्याला implement करण्याची ability असणे. creative confidence मुळे unlimited possibilities create होतात. creative होण्यासाठी खालील गोष्टी करून पहा.    1.  विचार करण्याची पद्धत बदला :-   Product design करताना Human touch राहून जातो. नेहमी technical आणि business side वर फोकस केला जातो. Successful Product चे सीक्रेट म्हणजे practical Technology , Sustainable business आणि लोकांसोबत empathy  या तिन्ही factors मध्ये balance करणे आहे.  इथे ...